Ayurvedik upay आयुर्वेदिक उपाय
नमस्कार Ayurvedi upay आयुर्वेदिक उपाय या चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. हे चॅनेल तुमच्या आरोग्यविषयक परिपूर्ण माहिती पुरवणारे चॅनल आहे. यामध्ये आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदिक व घरगुती उपाय प्रत्यक्ष कृतीसह सांगितले जातात. ही माहिती पूर्वज्ञान, वैयक्तिक अनुभव, पुस्तके , इंटरनेट व इतर माहिती स्रोतांमधून संकलित केली जाते. या चॅऩल मधील उपायांमुळे खूप व्यक्तींना फायदा झाला आहे परंतु यातील उपचार सर्वच व्यक्तींना सूट होतीलच असे नाही म्हणून उपाय घेण्यापूर्वी तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. या उपचारामुळे होणाऱ्या नुकसानीस हे channel किंवा या channel शी संबधित कोणतीही व्यक्ती अथवा संस्था जबाबदार राहणार नाही. आनंदी व निरोगी रहा. आयुर्वेदिक उपाय टीम
98500 subscribers

Videos